Father’s Day Marathi Poem, Status, Thoughts And Wishes| माझे बाबा कविता

A father is a man who is in relation to his child or children. A father is a person who will love you the most like no one does, but will never show it to you. No matter how you treat him, he will still love you.In below you get an amazing marathi poems on father. I hope you like our Marathi poem and share with your friends. या कवितांमध्ये मी वडिलांविषयी असलेले माझे प्रेम मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

माझे बाबा – Marathi Poem on Father’s Day | माझे बाबा कविता

काय गाऊ  बाबा
तुमची अगणित महती
शब्द अपुरे पडतील
करण्यास तुमची स्तुती

तुम्हीच आमचे पालनकर्ता
तुम्हीच आमचे विघ्नहर्ता
तुम्हीच आमचे कैवारी
सगळ्या दुःखास तारी

तुम्हीच प्रेमाचा सागर
तुम्हीच दयेचा डोंगर
तुम्हीच मायेचा पाझर
आमचा एकमेव आधार

काय गाऊ  बाबा
तुमची अगणित महती
शब्द अपुरे पडतील
करण्यास तुमची स्तुती 

-प्रियांका कुंभार


Read more poems – Click Here

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *