Marathi Life Quotes, Status, Shayari and SMS | मराठी जीवन संदेश

Life is very beautiful. The meaning of life is, it is the existence or period between birth and death. Another meaning of life is, it is the state of being alive.Life is precious so we have to make it happy.In below you get an amazing marathi quotes on life. I hope you like our Marathi Life Quotes, Status, Shayari and SMS and share with your friends. या पोस्टमध्ये मी आयुष्यात आलेले अनुभव मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

जीवनातील अनुभव – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

जीवनातील अनुभव अमूल्य असतात.
जगायचे कसे हे शिकवून जातात …


आठवणी – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

आठवणी या जीवनातील अनमोल
आणि अविस्मरणीय भाग असतात…


इथून खूप दूर – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

इथून खूप दूर मला अशा ठिकाणी जायचे आहे
जेथे प्रत्येकजण आनंदाने जीवन जगत आहे
जेथे कोणतीही स्पर्धा नाही ना कोणतेही मत्सर
फक्त एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी आहे 


आयुष्य खूप सुंदर आहे – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त येणारा प्रत्येक क्षण
अनुभवता आला पाहिजे
आणि अनुभवातुन हळूहळू
जगायला शिकले पाहिजे 


गुलमोहर – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

ती फुलली … खुलली …
जणू गुलमोहरापरी बहरली …


प्रामाणिक – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

समोरची व्यक्ती आपल्याशी
प्रामाणिक असो किंवा नसो
आपण स्वतःशी प्रामाणिक असावे


अनुभवाचे धडे – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

आयुष्यात येणारा प्रत्त्येक व्यक्ती
कळत नकळत आपल्या जीवनाचा
भाग बनतो आणि कालांतराने
अनुभवाचे धडे शिकवून जातो 


बदलणारे आयुष्य – Marathi Quotes on Life | मराठी जीवन संदेश

वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य
अचानक एकदा मागे फिरले
आणि निशब्द होऊन आठवणींत रमले… 

All Quotes Written by Priyanka Kumbhar


Read more quotes – Click Here

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *