Best Inspirational Marathi Good Thoughts, Quotes, SMS | मराठी प्रेरणादायी सुविचार

Good Thoughts meaning is pure, innocent and positive thinking. Good thoughts are very useful for the peoples to thinking in positive way. In below you get an amazing Inspirational Marathi Good Thoughts, Quotes, SMS. I hope you’ll like our Inspirational Marathi Good Thoughts, Quotes, SMS and share with your friends. सुविचार म्हणजे सुंदर आणि सूक्ष्म विचार. विचारपूर्वक घेतलेला निर्णय म्हणजे सुविचार. या पोस्टमध्ये मी माझे सुंदर विचार मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

विश्वाचा मार्ग – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

सकाळ हा एक विश्वाचा मार्ग आहे.
हा मार्ग नवीन दिवसासोबत पुन्हा एक
सुंदर सुरुवात करण्याची प्रेरणा देतो.


जगण्याचा नियम – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

जगण्याचा एकच नियम आहे
आणि तो म्हणजे कोणाकडूनही
कोणतीही अपेक्षा न करणे .


सार्थक जीवन – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

स्वतःचे जीवन सार्थक करायचे असेल तर
आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करा.


नवीन अशा – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

दिवस तोच आहे
पण मनात एक
नवीन अशा आहे .


सर्वोत्तम प्रयत्न – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

आपण सर्वोत्तम प्रयत्न केले
की यशाचा मार्ग मोकळा होतो .


सूर्योदय – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

समुद्रावरून दिसणारा हा सूर्योदय
असा भासत आहे जणू आपल्या
नवीन स्वप्नांसाठी आशेचे किरण होऊन
एक सुंदर दिवस घेऊन आला आहे.


चांगले कर्म – Best Inspirational Marathi Good Thoughts| मराठी प्रेरणादायी सुविचार

आपले चांगले कर्म हे
आपल्याला नेहमी पाहिजे
असलेल्या गोष्टी देतात .


All Thoughts Written by Priyanka Kumbhar

Read more quotes – Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *